here is trailer
फोडा दत्ता नाम टाहो ...
दत्त दत्त दत्ताची गाई गाईच दुध दुधाची साय
साईच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोण्याच तूप
तुपाची बेरी बेरीची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे
धण धण धण धण धण धण
दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
या हो या हो दर्शन द्या हो द्या हो
ओ भक्ता या हो या हो
नयनी दत्त शयनी दत्त
भवनी दत्त भजनी दत्त
दत्त गोजिरा दत्त साजिरा
दत्त गहिरा दत्त हसरा
सुखाच्या स्वप्नाचे स्वप्नाच्या सुखाचे
जनाचे मनाचे पापाचे पुण्याचे
रंजन भरुनी वाहुद्या हो …
ओ फोडा दत्ता नाम टाहो ...
दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
काका काकू आजी आई सगळे नीन दत्तपायी
कोण मंत्री कोण भाई सगळे क्षीण दत्तपायी
कोण गब्बर कोण शिपाई दत्त दर्शनाची घाई
nano त दत्त audi त दत्त टेम्पोत दत्त गाडीत दत्त
कामात दत्त सवडीत दत्त लोकात दत्त झोकात दत्त
सुखात दत्त शोकात दत्त moving दत्त स्थावर दत्त
एकाच सत्य दत्त दत्त current bast दत्त दत्त
घरात स्वस्त दत्त दत्त भक्तीच भक्तं दत्त दत्त
Life तू rusta body चुस्त दुखाच असत सगळच मस्त
दत्त दत्त दत्त दत्त
मुलात मुल दत्त दत्त
फुलात फुल दत्ता दत्ता
किती फूल दत्त दत्त
नव स्कूल दत्त दत्त
पाडली भूल दत्त दत्त
Tension गुल दत्त दत्त
Challing दत्त डार्लिंग दत्त
समृद्धीच पार्किंग दत्त मर्यादेच मार्किंग Datt
Wireless दत्त wi-fi दत्त हाई किती hi-fi दत्त
Ultimate power datt datt
Ringtone दत्त screensaver दत्त बुकात datt बुककॉवर दत्त
Download दत्त server दत्त micro दत्त macro दत्त
Synergy दत्त energy दत्त ज्याची त्याची मर्जी दत्त
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
Solid change आणलाय कि हो …
ओ फोडा दत्ता नाम टाहो ...
दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त
Tetra-packla MRP MRP ला पैसा पैश्याच कार्ड
कार्डला credit क्रेडीटला व्याज व्याजाच ओझा ओझ्याला दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
एक हम्मा चार doggy डोक्यामागे वर्तुळ foggy
अंध पंगु महारोगी all टकाटक जागच्या जागी
Three-way facing दिव्य मूर्ती single सोडा triple स्फूर्ती
एक हम्मा चार doggy डोक्यामागे वर्तुळ foggy
अंध पंगु महारोगी all टकाटक जागच्या जागी
Three-way facing दिव्य मूर्ती single सोडा triple स्फूर्ती
ऑफिसची position दत्त दत्त मुलाची admission दत्त दत्त
TV ची audition दत्त दत्त बिल्डींगची permission दत्त दत्त
TV ची audition दत्त दत्त बिल्डींगची permission दत्त दत्त
नळाला पाणी दत्त दत्त पावला लोणी दत्त दत्त
फाटेल गोनी दत्त दत्त खेल धोनी दत्त दत्त
Tender पास दत्त दत्त project खास दत्त दत्त
सुटला वास दत्त दत्त धार cosmos दत्त दत्त
मागेल त्याला मिळेल दत्त retail मध्ये wholesale दत्त
करा तुम्ही सोसेल दत्त पाप सगळी ढोसेल दत्त
त्रीलोकाला पोसेल दत्त झोप तुम्ही जागेल दत्त
पदोपदी लागेल दत्त सगळी भूक भागेल दत्त
Everybody दत्त दत्त
Say it loud दत्त दत्त
Say it loud दत्त दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
Everybody दत्त दत्त
नश्तर नाई कोपेल दत्त मातीत तुला घालेल दत्त
अडकून जाईल file दत्त career full-to spoil datt
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजें
दत्ताचे रून फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
दत्ताचे रून फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्ताचे रून फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
तिथ नाई इथच पाहिजे मंगरुळीचा दत्तच पाहिजे
फोडा दत्ता नाम टाहो
दत्त दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
No comments:
Post a Comment